शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:28 IST

१७,४११ पैकी पहिल्या टप्प्यात ६०० जणांना देणार डोस

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात ६०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण १७ हजार ४११ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आलेली असून १९ हजार ५०० डोस उपलब्ध झालेले आहेत.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी नुकतीच ड्राय रन आयोजित करण्यात आली होती. कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची आहे. लस घेते वेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तत्काळ त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. लस घेणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती ओळखपत्रे सोबत घेऊन जावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

जिल्ह्याला ही लस प्राप्त झाली आहे, मात्र १९ हजार ५०० एवढेच डोस मिळालेले असल्याने प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात ८०० ऐवजी ६०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात ६ लसीकरण केंद्रे कार्यरत केली गेली आहेत. 

आशा, डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यपहिल्या टप्प्यात आशा, आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना तसेच शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षांवरील सर्व नागरिक व ५० वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार