शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

वर्षभरात ९०८ आगींवर नियंत्रण, वसई-विरार अग्निशमन दलाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 1:59 AM

वसई-विरार महापालिकेचा अग्निशमन विभाग हा सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहे.

वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात पोहोचली आहे. लोकसंख्येचा वेग आणि त्यापाठोपाठ निर्माण होणाऱ्या बांधकामांचा वेग मोठा आहे. साहजिकच वसई-विरारमध्ये वर्षभरात लागणाºया आगींच्या घटनांचाही वेग मोठा आहे. मागील वर्षभरात वसई-विरारमध्ये लागलेल्या तब्बल ९०८ आगींवर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी ही कामगिरी केली.वसई-विरार महापालिकेचा अग्निशमन विभाग हा सध्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज आहे. चारचाकी अवजड वाहनांबरोबरच आग विझवण्यासाठी उपयोगी ठरणाºया मोटारसायकलही या विभागाकडे तैनात आहेत. यामुळे या विभागाची क्षमता वाढली आहे. कोठेही आग लागली की काही क्षणांत अग्निशमन विभागाचे जवान त्या ठिकाणी हजर होतात. या संदर्भातील माहिती घेतली असता मागील वर्षभरात वसई-विरार शहरात लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी मोठी कामगिरी बजावली आहे.अग्निसुरक्षेसंदर्भात योग्य खबरदारी नाहीवसई-विरार परिसरात रहिवाशी संकुलांबरोबरच औद्योगिक वसाहती, व्यापारी दुकाने तसेच प्रशस्त अशी बांधकामे आहेत. काही चित्रपट, मालिकांचे २४ तास चित्रीकरण चालेल असे स्टुडिओ आहेत. यातील बºयाच ठिकाणी अग्निसुरक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी नसल्याने बºयाचदा आगीसारख्या घटना उद्भवतात. तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार