चॉकलेटच्या आमिषाने बालिकेवर अत्याचार

By Admin | Updated: May 20, 2017 02:01 IST2017-05-20T02:01:50+5:302017-05-20T02:01:50+5:30

नालासोपारा येथील एका व्यक्तीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

Chocolate bait is abused by the child | चॉकलेटच्या आमिषाने बालिकेवर अत्याचार

चॉकलेटच्या आमिषाने बालिकेवर अत्याचार

- लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : नालासोपारा येथील एका व्यक्तीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गुरुवारी दुपारी आरोपीने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने डांगेवाडी येथील एका बिल्डिंगच्या रूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कळल्यानंतर तिच्या पालकांनी काल रात्री फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Web Title: Chocolate bait is abused by the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.