शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वजाबाकीच्या सिद्धान्तानुसार नोटाचे व्होट निकाल बदलणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:45 IST

पालघर पोटनिवडणुकीचा परिपाठ; १६,८८४ मतदारांची नाराजी

डहाणू : खासदार चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनानंतर २०१८ मध्ये पालघर लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये मित्रपक्ष असा इतिहास असणाऱ्या भाजप व शिवसेनेमध्ये झालेल्या पोट निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांना अनुक्रमे ३०.७६ व २७.४२ टक्के मते मिळाली होती. मात्र, यावेळी १६,८८४ मतदारांनी पोटाला पंसती दिली.एकुण मतदानाच्या टक्केवारीमध्ये पोटाला १.९० मतदान झाल्याने हा आकडा विजयाचे संदर्भ बदलू शकला असता याचे ध्रोतक आहे. ही मते वनगा यांच्या पारड्यात पडली असती तर त्यांच्या मताचा आकडा २,६०,०९४ झाली असती. वजाबाकीच्या सिद्धांताचा विचार करता तेवढी मते विजयी उमेदवाराच्या खात्यातुन कमी केली असता निश्चितच विजयाचा संदर्भ बदलला असता. यामुळे विविध पक्षांकडून सध्या सुरु असलेल्या प्रचारात मतदारांना नोटा न दाबण्याचे आवाहन करुन मतदानाचा आकडा वाढवा असा ही प्रचार सुरु आहे. मतदाता मंच व अशा काही अंगिकृत संघटनांच्या माध्यमातून घरोघरी पत्रक वाटली जात असून मतदारांना मतदान करा असे आवाहन करतानाच नोटाच्या पर्यायाचा धोका सांगितला जात आहे. त्यामुळे पक्षांनी नोटाचा धसका घेतल्याचे दिसत आहे.नोटाला व्होट देणारे किती?उमेदवार पक्ष मतेराजेंद्र गावित भाजप २,७२,७८२श्रीनिवास वनगा शिवसेना २,४३,२१०बळीराम जाधव बविआ २,२२,८३८किरण गहला सीपीआय ७१,८८७दामोदर शिंगडा कॉँग्रेस ४७,७१४नोटा १६,८८४नोटा म्हणजे काय?ठडळअ म्हणजे ठङ्मल्ली डा ळँी अुङ्म५ी (यापैकी कुणीही नाही). जर इव्हीएम मशिनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.05,15,992मते दोन प्रमुख उमेदवारांना गेल्या पोटनिवडणुकीत मिळाली होती. भाजपच्या गावित यांना 2,72,882 तर सेनेचे वनगा यांना 2,43,210 मते मिळाली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस