शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भिन्न धर्म अन् वयातील अंतरामुळे घेतला ब्रेकअप; अभिनेता शिजान खानचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 05:47 IST

तुनीषाने केलेल्या आत्महत्येमुळे पश्चात्ताप होत असल्याचे शिजान याने बोलून दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा: श्रद्धा वालकर खून प्रकरणानंतर झालेली चर्चा, भिन्न धर्म, तुनीषाला असलेल्या आजारावर उपचार करण्यासाठी आणि दोघांतील वयाच्या अंतरामुळे तुनीषा शर्मासोबत ब्रेकअप केल्याचे स्पष्टीकरण शिजान खानने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तुनीषाने केलेल्या आत्महत्येमुळे पश्चात्ताप होत असल्याचे शिजान याने बोलून दाखविल्याचेही सूत्रांनी सांगितले.

तुनीषाच्या आत्महत्येप्रकरणी वालीव पोलिसांनी अटक केलेला तिचा सहकलाकार आणि प्रियकर शिजान खान संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येनंतर देशातील वातावरणामुळे तो चिंतेत होता. तसेच तुनीषाला ‘पॅनिक अटॅक’ येत असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी, भिन्न धर्म आणि वयातील अंतरामुळे ब्रेकअप केल्याचे पोलिस कोठडीत शिजान खानने पोलिसांना सांगितले आहे. 

तुनीषा शर्माने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहितीही शिजान खानने दिली आहे.वालीव पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी व पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी बोरकर सोमवारी सकाळी शूटिंगच्या सेटवरील मेकअप रूममध्ये पंचनामा करण्यासाठी पोलिस पथकासोबत गेल्या होत्या. तपास अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आतापर्यंत सातजणांचे जबाब घेतल्याचेही कळते. 

शिजानही नैराश्यामध्ये

तुनीषाने केलेल्या आत्महत्येमुळे शिजान खानही नैराश्यात आहे. आत्महत्येपूर्वी दुपारी दोघे सोबत जेवले होते. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याने डोळ्यांसमोर ती दिसत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Tunisha Sharmaतुनिशा शर्माnalasopara-acनालासोपाराPoliceपोलिस