शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने निष्ठावंतांना डावलून चाळमाफियांना तिकीट विकले; वसईत रवींद्र चव्हाणांसमोर कार्यकर्त्याचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:53 IST

वसई-विरारमध्ये भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी वसईत आले होते.

वसई-विरार : वसईतील नाराज भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांना अडवून खडे बोल सुनावले. भाजपने निष्ठावंतांना डावलून तिकीट विकले, चाळ माफिया, पक्षात नव्याने आलेल्या आयारामांना तिकीट दिले असा आरोप त्या कार्यकर्त्याने केल्याने खळबळ उडाली. पण पोलिसांनी म्हात्रे यांना बाजूला करून परिस्थिती शांत केली.

वसई-विरारमध्ये भाजपने अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी वसईत आले होते. त्यांनी माणिकपूर येथील वायएमसीए सभागृहात मार्गदर्शन केले. सभा संपवून चव्हाण बाहेर पडत असताना जुचंद्र येथील कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी चव्हाण यांच्यासमोर संताप व्यक्त केला. 

‘१०७ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येणार’वसई विरार मनपा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक प्रमुख माजी खासदार पूनम महाजन यांनी यावेळी १०७ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. पक्षात अनेक कार्यकर्ते नाराज आहेत त्याबद्दल त्यांना विचारले असता, ‘मी येथील जनतेशी मनाने कनेक्ट आहे. त्यामुळे लवकर सर्व ठीक होईल असे सांगितले. जनता प्रेम देते त्यामुळे नाराज कार्यकर्ते परत येतात. कोणी नाराज असेल तर त्यांची माफी मागते. कमी जास्त होत असते,’ असेही त्या म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP accused of selling tickets to land mafia in Vasai.

Web Summary : Vasai BJP worker confronts Ravindra Chavan, alleging ticket sales to land mafia, sidelining loyalists. Party aims for 107+ corporators despite internal dissent. Poonam Mahajan expresses confidence in resolving issues.
टॅग्स :BJPभाजपाMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६