शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

विधानसभेतील समस्त आदिवासी आमदारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 19:12 IST

विधानसभा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

- आशिष राणे

वसई-  महाराष्ट्र विधानसभेतील समस्त आदिवासी आमदार सदस्यांनी गुरुवारी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज्यातील आदिवासी बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व अडचणीं विषयी भेट घेत सविस्तर चर्चा केल्याची माहिती बोईसर विधानसभेचे बविआ चे आमदार राजेश पाटील यांनी लोकमत ला दिली.

दरम्यान या राज्यपाल भेटी प्रसंगी उपस्थित प्रत्येक आमदारांनी ज्यांच्या ज्यांच्या विभागातील समस्या व अडचणी राज्यपाल महोदय यांच्या समोर मांडून त्यावर विस्तृतपणे चर्चा केली.

विशेष म्हणजे यावेळी बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील यांनी प्रामुख्याने नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यातील अनेक अडीअडचणी मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने वाढवण येथे होत असलेले बंदर आणि तेथील स्थानिक नागरिक यांच्या अडचणी तसेच पालघर जिल्ह्यातून जात असलेले रेल्वे प्रकल्प,रस्ते प्रकल्प यामुळे येथील स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या राज्यपाल महोदय यांच्या समोर मांडल्या. यावेळी त्यांच्या समवेत विक्रमगड चे आमदार  सुनील भुसारा,डहाणू चे आमदार विनोद निकोले,तर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा  आणि  अन्य जिल्ह्यातील विविध आदिवासी मतदारसंघाचे 12 आमदार उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी