शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरार, नालासोपाऱ्यात ७ कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या १२५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 04:42 IST

नालासोपा-यातील दोन पुरुष, विरारमधील दोन पुरुष आणि विरारमधील तीन महिला पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे वसई-विरार शहरातील बाधितांची संख्या १२५ वर पोहोचली आहे.

वसई : विरार-नालासोपारा शहरात सोमवारी दिवसभरात ७ नवे रुग्ण आढळले. यात नालासोपा-यातील दोन पुरुष, विरारमधील दोन पुरुष आणि विरारमधील तीन महिला पॉझिटिव्ह आढळल्या. यामुळे वसई-विरार शहरातील बाधितांची संख्या १२५ वर पोहोचली आहे.रुग्णांमध्ये नालासोपाºयाचे २३ वर्षीय व ४३ वर्षीय रुग्ण मुंबईत टेक्निशियन असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. तर विरारमधील ३६ वर्षीय आणि ५९ वर्षीय पुरुष रुग्ण हॉटेल कर्मचारी आहेत. त्यातच विरार पश्चिमेच्या २३ वर्षीय, ३५ वर्षीय आणि ३० वर्षीय अशा तीन महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या असून या सर्वांवर वसई, नालासोपारा व मुंबईत उपचार सुरू आहेत.वसई-विरार पालिका हद्दीतील बाधित १२५ रूग्णांतील चार जणांना घरी सोडले. ८ जणांचा मृत्यू झाला असून ७६ जणांवर उपचार सुरू आहेत.वसई-विरार पालिकेच्या विविध भागात व मुंबईत उपचारासाठी दाखल असलेल्या विरारमधील एक व नालासोपाºयात पूर्व-पश्चिमधील तीन अशा चार रुग्णांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोमवारी पालिकेने रुग्णालयातून घरी सोडले. हे रुग्ण घरी पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.>बोईसरला आढळला पहिला रुग्णबोईसर येथील ३४ वर्षीय रुग्ण चाचणीतपॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे त्याचे जवळचे नातेवाईक व संपर्कात आलेल्या दहा जणांचे विलगीकरण केले असून त्यांचे नमुने तपासणीकरिता पाठविले आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन डॉक्टर, ४ कर्मचारी व नातेवाइकांसह दहा जणांना ‘होम क्वारंटाइन’ केले आहे. हा रुग्ण सध्या पालघर येथे उपचार घेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस