शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

केळवा बीचवर चार पर्यटकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 17:21 IST

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी चार जण खोल समुद्रात गेले.

मुंबई: पालघर तालुक्यातील केळवे बीचवर रविवारी पर्यटनासाठी आलेल्या नालासोपारा येथील चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम अजून सुरू आहे. दिपक परशुराम चालवाडी (वय 20), दिपेश दिलीप पेडणेकर (वय 17) , श्रीतेज नाईक (वय 15), तुषार चिपटे (वय 15), अशी मृतांची नावे आहेत.प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळपासून पाऊस पडत असल्यामुळे केळवे बीचवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामध्ये नालासोपाऱ्यात राहणाऱ्या सात जणांचा एका ग्रूपचाही समावेश होता. हे सर्वजण खवळलेल्या समुद्रात उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी चार जण खोल समुद्रात गेले. सर्वांना याची कल्पना येईपर्यंत फार उशीर झाला होता. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. परंतु, या चौघानांही वाचवण्यात अपयश आले.

टॅग्स :Accidentअपघातpalgharपालघर