शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : डहाणूच्या पश्चिम घाटात आढळले काटेसावरीचे 300 वर्षांचे झाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 11:19 IST

पालघर जिल्ह्यातील काटे सावरीचे सर्वात जुने झाड डहाणू तालुक्यातील गांगणगाव गावी आहे. ते सुमारे 300 वर्षांचे असून त्याचा बुंध्याचा घेर 680 सेमी असून उंची 25 मीटर आहे. तर आकार व उंचीने सर्वात मोठे बिबळा हे झाड पालघर तालुक्यातील नागझरी या गावी आढळले आहे.

 - अनिरुद्ध पाटील  

डहाणू  - पालघर जिल्ह्यातील काटे सावरीचे सर्वात जुने झाड डहाणू तालुक्यातील गांगणगाव गावी आहे. ते सुमारे 300 वर्षांचे असून त्याचा बुंध्याचा घेर 680 सेमी असून उंची 25 मीटर आहे. तर आकार व उंचीने सर्वात मोठे बिबळा हे झाड पालघर तालुक्यातील नागझरी या गावी आढळले आहे.  त्याची जाडी 253 सेमी आणि उंची 28 मीटर असल्याची नोंद वन विभागाच्या दफ्तरी करण्यात आली आहे. पश्चिम घाटाच्या जंगलात आढळलेल्या वृक्षाचे मोजमाप डहाणू उपवन संरक्षक एन. लडकत यांच्या उपस्थितीत  करण्यात आली.   या बाबतची माहिती सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली असून त्याला नेटकार्यांनी भरपूर लाईक दिल्या आहेत. त्या जागांचे अचूक लोकेशन दिल्याने उत्सुकतेपोटी काही निसर्गप्रेमींनी तेथे जाऊन भेट दिली आहे. जिल्ह्यातील वन पर्यटनाला त्या मुळे चालना मिळणार आहे.

टॅग्स :forestजंगलVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र