शिक्षणासाठी आई रागावली म्हणून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 10:30 IST2019-05-16T10:29:30+5:302019-05-16T10:30:32+5:30

जिल्ह्यातील आष्टी शहीद येथील प्रसाद राजकुमार गंजीवाले (२२) या तरुणाने शिक्षणासाठी आईने रागावल्याच्या कारणावरून रेल्वेखाली जीव दिल्याची घटना बुधवारी घडली.

Youth commits suicide as the mother rages for education | शिक्षणासाठी आई रागावली म्हणून तरुणाची आत्महत्या

शिक्षणासाठी आई रागावली म्हणून तरुणाची आत्महत्या

ठळक मुद्देअवघे गाव हळहळले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील आष्टी शहीद येथील प्रसाद राजकुमार गंजीवाले (२२) या तरुणाने शिक्षणासाठी आईने रागावल्याच्या कारणावरून रेल्वेखाली जीव दिल्याची घटना बुधवारी घडली. प्रसादच्या या आत्मघातकी पावलामुळे अवघे गाव हळहळत आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Youth commits suicide as the mother rages for education