योगदिन...
By Admin | Updated: June 22, 2015 01:43 IST2015-06-22T01:43:00+5:302015-06-22T01:43:00+5:30
देशात सर्वत्र रविवारी योगदिन साजरा करण्यात आला. शासनाच्यावतीने आयोजित....

योगदिन...
देशात सर्वत्र रविवारी योगदिन साजरा करण्यात आला. शासनाच्यावतीने आयोजित या योगदिनाकरिता सूचनेनुसार जिल्हा प्रशासन सज्ज झाले होते. जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यासह शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. यामुळे क्रीडा संकुलात सकाळपासून गर्दी होती.