शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंकेला गेलेल्या कामगाराचा विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 19:01 IST

A worker died due to electric shock : पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. 

ठळक मुद्देमृतक अनिल निवृत्ती कानाडे हा मॉडेल शालेसमोरील शिव ट्रेडर्स येथे काम करत होता.

देऊरवाडा/आर्वी ( वर्धा) - विद्युत प्रवाहाचा झटका लागल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना आर्वी- पुलगाव मार्गावरील शिव ट्रेडर्स येथे रविवारी सकाळी घडली अनिल निवृत्ती कानाडे  (३९) रा.आसोले नगर असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. 

मृतक अनिल निवृत्ती कानाडे हा मॉडेल शालेसमोरील शिव ट्रेडर्स येथे काम करत होता. हे शिव ट्रेडर्स अब्देअली बोहरा यांनी किरायाने घेतले होते. लोकडाऊनमुळे ७ ते ११ दुकानाची वेळ असल्याने दुकान मालक बोहरा हे पहाटे अनिलला आणावयास त्याचे घरी गेले होते, असे मृतकाचे भावाने सांगितले. तेथे राहत्या झोपडीच्या बाजूला बाथरूममध्ये लघवीला गेला असताना टिनाच्या आतून इलेक्ट्रिकच्या गेलेल्या वायराला कट असल्यामुळे आणि ही वायर टिनाला टच असल्याने त्याचा हात चालू करंटच्या केबलच्या टीनाला लागून जागीच मृत्यू झाला महत्वाची बाब म्हणजे मध्यरात्रीनंतर पाऊस आल्याने टिन पत्रे ओले झाले होते. त्याच्या पश्चात दोन मुले व पत्नी आहे. उत्तरीय तपासणीनंतर उपजिल्हा रुग्णालयातुन मृतदेह नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आला असून स्थानिक मोक्षधामात त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात आले.

 

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीजPoliceपोलिस