कौतुक वर्धा जिल्हा लोकमत चमूचे...

By Admin | Updated: September 9, 2016 02:17 IST2016-09-09T02:17:58+5:302016-09-09T02:17:58+5:30

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने दिवाळी अंक २०१५ पुरस्कार वितरण सोहळा अमरावती येथे बुधवारी उत्साहात पार पडला.

Wishing Wardha District Lokmat Team ... | कौतुक वर्धा जिल्हा लोकमत चमूचे...

कौतुक वर्धा जिल्हा लोकमत चमूचे...

कौतुक वर्धा जिल्हा लोकमत चमूचे... लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने दिवाळी अंक २०१५ पुरस्कार वितरण सोहळा अमरावती येथे बुधवारी उत्साहात पार पडला. यावेळी अमरावती युनिटमधून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाला. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार वर्धा जिल्हा चमूने स्वीकारला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ वार्ताहरांनाही गौरविण्यात आले.

Web Title: Wishing Wardha District Lokmat Team ...