गव्हाचा हिरवा गालिचा...

By Admin | Updated: December 15, 2015 04:22 IST2015-12-15T04:22:07+5:302015-12-15T04:22:07+5:30

रबीतील मुख्य पीक असलेल्या गव्हाचा पेरा जिल्ह्यात सर्वत्र आटोपला आहे. गव्हाची इवलीइवली रोपे

Wheat green carpet ... | गव्हाचा हिरवा गालिचा...

गव्हाचा हिरवा गालिचा...

गव्हाचा हिरवा गालिचा... रबीतील मुख्य पीक असलेल्या गव्हाचा पेरा जिल्ह्यात सर्वत्र आटोपला आहे. गव्हाची इवलीइवली रोपे वर आली असून ती हिरव्या गालिच्याप्रमाणे भासत आहे. गत काही दिवसात थंडीचा भर पुन्हा ओसरल्याने शेतकरी मात्र चिंता व्यक्त करीत आहे.

Web Title: Wheat green carpet ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.