गव्हाची हिरवळ...

By Admin | Updated: January 8, 2016 02:53 IST2016-01-08T02:53:00+5:302016-01-08T02:53:00+5:30

रबी हंगामातील गहु पीक जोमाने बहरले आहे. सध्या सर्वत्र गव्हाची हिरवळ दाटल्याचेच दिसून येत आहे.

Wheat grass | गव्हाची हिरवळ...

गव्हाची हिरवळ...

गव्हाची हिरवळ... रबी हंगामातील गहु पीक जोमाने बहरले आहे. सध्या सर्वत्र गव्हाची हिरवळ दाटल्याचेच दिसून येत आहे. गव्हाचे पीक उंबईवर आले असून ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडही सुरू असल्याचे दिसते. पवनार परिसरातील हिरवा गहु मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो.

Web Title: Wheat grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.