शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

तन्जीम-ए-गौसियातर्फे तमाम धर्मगुरूंचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:59 IST

मुस्लिम समाजाचे धर्म प्रसारक हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जश्न-ए-ईद मिलादुन्नबी’ हा उत्सव मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगात साजरा केला जातो. वर्धा शहरात मुस्लिम बांधवातर्फे ‘जश्न-ए-ईद मिलादुन्नबी’ हा सण रॅली काढून उत्साहाने साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देपैगंबर यांचा जन्मदिवस साजरा : विविध मशिदींमधून काढण्यात आली रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुस्लिम समाजाचे धर्म प्रसारक हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जश्न-ए-ईद मिलादुन्नबी’ हा उत्सव मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगात साजरा केला जातो. वर्धा शहरात मुस्लिम बांधवातर्फे ‘जश्न-ए-ईद मिलादुन्नबी’ हा सण रॅली काढून उत्साहाने साजरा करण्यात आला.वर्धा जिल्ह्याची प्रमुख जामा मस्जिद येथून शहरातील सर्व मस्जिदाकडून छोट्या रॅली सोबत पंैगबर यांचे नारे लावून जामा मस्जिद जवळ सकाळी ९ वाजता पोहोचले. स्टेशन फैलच्या नुरी मस्जिदचे धर्मगुरू, नगीना मस्जिदचे धर्म गुरू, जाकीर हुसैन कॉलनी मस्जिदचे धर्मगुरू, टीपू सुलतान नगर मस्जिदचे धर्मगुरू, आनंद नगर मस्जिदचे धर्मगुरू आदी सर्वधर्म गुरूंचे जामा मस्जिद कमेटीतर्फे फुलांच्या हार घालून स्वागत करण्यात आले. रॅलीमध्ये समाविष्ट सर्व धर्म गुरूचे स्वागत तन्जीम-ए-गौसिया तर्फे करण्यात आले.रॅली जामा मस्जिद येथून पुढे टिळक भाजीबाजारपासून सराफा लाईन, अंबिका चौक, दुर्गा टॉकीज पासून बस स्टॅँड, बजाज चौक ते पोलीस स्टेशनच्या समोरून सोशालिस्ट चौकापासून गणेश हॉटेलपासून महादेवपुरा पासून जामा मस्जिद जवळ दुपारी १.१५ ला रॅली पोहोचली. रॅलीमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी भाग घेतला. रॅलीमध्ये मोटर गाड्यांवर नारे देण्यात आले व धार्मिक नात शरीफ वाचण्यात आली. या मोठ्या रॅलीचे व समाविष्ट धर्मगुरूंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.रॅलीमध्ये तन्जीम-ए-गौसियाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल खालीक नुरी, सचिव शोऐब अहेमद कन्नौजी, सैय्यद रशिद अली , सामाजिक कार्यकर्ता दिलदार बेग उर्फ समीर, जामा मस्जिद कमेटीचे सचिव सैय्यद आसिफ अली, सहसचिव जैनुल आबेदीन, लईक अहेमद फारूकी, अब्दुर्रब, मौलाना शरफुद्दीन रिज्वी, अर्शि मलिक शेख, बाबा कन्नौजी, स्टेशन फैलची नुरी मस्जिदचे धर्मगुरू व हाफिज, अफजल खान, हाजी शाकीर जिज्वी, साबिर तुरक, गौस मोहम्मद, शेख मोहम्मद शफी, हाजी शेख अहेमद, अमानुल्ला खान, अब्दुल हनिफ, अनिस खान, हाजी शकील तुराब, शेख बशीर, शब्बीर खॉँ, शेख मतीन उर्फ बब्लू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.