आम्ही चाललो फिरायला...
By Admin | Updated: May 4, 2015 02:03 IST2015-05-04T02:03:38+5:302015-05-04T02:03:38+5:30
उन्हाळ्यात बच्चेकंपनीचे अनेक उद्योग सुरू असतात.

आम्ही चाललो फिरायला...
उन्हाळ्यात बच्चेकंपनीचे अनेक उद्योग सुरू असतात. ते काय नवीन करतील याचा नेम नाही. या तीन चिमुकल्यांनी एका मालवाहू रिक्षाचालकास गळ घालून शहरभर फिरण्याचा आनंद लुटला.