वॉटरकप स्पर्धा...
By Admin | Updated: May 5, 2017 01:54 IST2017-05-05T01:54:09+5:302017-05-05T01:54:09+5:30
जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेत पाणी अडविण्याकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

वॉटरकप स्पर्धा...
वॉटरकप स्पर्धा... जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेत पाणी अडविण्याकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यात बोदड येथे शोषखड्डा निर्माण करण्याकरिता श्रमदान सुरू असून गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.