मजुरांकरवी पिकांना पाणी...
By Admin | Updated: July 15, 2015 02:44 IST2015-07-15T02:44:16+5:302015-07-15T02:44:16+5:30
गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

मजुरांकरवी पिकांना पाणी...
गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. वायगाव (नि.) परिसरात शेतामध्ये मजुरांकडून पीक वाचविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.