पाण्यासाठी दाहीदिशा...
By Admin | Updated: May 4, 2015 01:59 IST2015-05-04T01:59:39+5:302015-05-04T01:59:39+5:30
पारा वाढत असताना जिल्ह्यात पाण्याची समस्या बळावत आहे.

पाण्यासाठी दाहीदिशा...
पारा वाढत असताना जिल्ह्यात पाण्याची समस्या बळावत आहे. म्हसाळा परिसरात असलेल्या या व्हॉल्ववरून लिकेज होत असलेल्या पाण्याने या भागातील नागरिक त्यांची तहान भागवित असल्याचे रविवारी दिसून आले.