पुलावरून पाणी...
By Admin | Updated: July 23, 2016 02:36 IST2016-07-23T02:36:51+5:302016-07-23T02:36:51+5:30
सेलू तालुक्यातील बोरधरण येथे शुक्रवारी सायंकाळी धुव्वादार पावसाने हजेरी लावली.

पुलावरून पाणी...
पुलावरून पाणी... सेलू तालुक्यातील बोरधरण येथे शुक्रवारी सायंकाळी धुव्वादार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने बोरी येथील पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.