पुलावरून पाणी :
By Admin | Updated: September 4, 2016 00:34 IST2016-09-04T00:34:01+5:302016-09-04T00:34:01+5:30
दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाची दारे उघडण्यात आली होती.

पुलावरून पाणी :
पुलावरून पाणी : दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा आणि निम्न वर्धा प्रकल्पाची दारे उघडण्यात आली होती. यामुळे पुलगाव येथील पुलावरून असे पाणी वाहत होते.