तूर खरेदीकरिता प्रतीक्षा :
By Admin | Updated: March 18, 2017 01:12 IST2017-03-18T01:12:46+5:302017-03-18T01:12:46+5:30
यंदा तुरीचे भरघोस उत्पन्न झाले आहे. नाफेडकडून तुरीची अल्प प्रमाणात खरेदी करण्यात येत असून ...

तूर खरेदीकरिता प्रतीक्षा :
तूर खरेदीकरिता प्रतीक्षा : यंदा तुरीचे भरघोस उत्पन्न झाले आहे. नाफेडकडून तुरीची अल्प प्रमाणात खरेदी करण्यात येत असून सेलू येथील बाजारात शेतकऱ्यांना तूर विक्रीकरिता प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.