मतदारांनो, मतदानाचे कर्तव्य पार पाडा :

By Admin | Updated: January 26, 2017 02:04 IST2017-01-26T02:04:55+5:302017-01-26T02:04:55+5:30

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयांच्या

Voters, carry out voting duties: | मतदारांनो, मतदानाचे कर्तव्य पार पाडा :

मतदारांनो, मतदानाचे कर्तव्य पार पाडा :

मतदारांनो, मतदानाचे कर्तव्य पार पाडा : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयांच्या सहभागाने मतदारांत मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. वर्धा शहरात अनुसयाबाई कृषी महाविद्यालय यांच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. तसेच सेलू तहसील कार्यालय परिसरात दीपचंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तहसीलदार रवींद्र होळी यांनी शपथ दिली. यावेळी विस्तार अधिकारी सुशील बन्सोड आणि शिक्षकांची उपस्थिती होती. मतदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येत आहे.

Web Title: Voters, carry out voting duties: