विठ्ठल रंगी रंगले
By Admin | Updated: July 28, 2015 03:03 IST2015-07-28T03:03:37+5:302015-07-28T03:03:37+5:30
हिंगणघाट येथील वणेच्या काठावर कर कटीवर ठेवून उभ्या असलेल्या ५१ फुटी विठ्ठलाची सुंदर मूर्ती नेहमीच

विठ्ठल रंगी रंगले
विठ्ठल रंगी रंगले... हिंगणघाट येथील वणेच्या काठावर कर कटीवर ठेवून उभ्या असलेल्या ५१ फुटी विठ्ठलाची सुंदर मूर्ती नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरते. सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात येथे फेर धरला तेव्हा सारा परिसर विठ्ठल रंगात रंगल्याचा भास होत होता.