पुरातन मंदिराचे दर्शन...

By Admin | Updated: June 26, 2016 01:57 IST2016-06-26T01:57:43+5:302016-06-26T01:57:43+5:30

महाकाळी येथील धाम प्रकल्पाच्या जलाशयात येथील पुरातन मंदिर बुडाले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या प्रकल्पातील पाण्याची पातळी ...

View of the ancient temple ... | पुरातन मंदिराचे दर्शन...

पुरातन मंदिराचे दर्शन...

पुरातन मंदिराचे दर्शन... महाकाळी येथील धाम प्रकल्पाच्या जलाशयात येथील पुरातन मंदिर बुडाले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावल्याने या मंदिराचा कळस दिसू लागला आहे. या प्राचीन मंदिराच्या दर्शनाकरिता नागरिकांची येथे गर्दी होणे सुरू झाले आहे.

Web Title: View of the ancient temple ...