वीटभट्ट्यांचा व्यवसाय सुरू...
By Admin | Updated: November 15, 2015 01:32 IST2015-11-15T01:32:45+5:302015-11-15T01:32:45+5:30
पावसाळ्यात बंद ठेवून केवळ मजुरांच्या मजुरीचा खर्च करावा लागणारा व्यवसाय असलेल्या वीटभट्ट्यांना आता प्रारंभ झाला आहे.

वीटभट्ट्यांचा व्यवसाय सुरू...
वीटभट्ट्यांचा व्यवसाय सुरू... पावसाळ्यात बंद ठेवून केवळ मजुरांच्या मजुरीचा खर्च करावा लागणारा व्यवसाय असलेल्या वीटभट्ट्यांना आता प्रारंभ झाला आहे. हिवाळा आणि उन्हाळ्यातच भट्ट्यांमध्ये विटा तयार केल्या जात असून पावसाळ्यात हा व्यवसाय पूर्णत: ठप्प असतो. सध्या विटांची निर्मिती सुरू झाल्याचे शहराच्या सभोवताल दिसून येत आहे.