दरी गरिबी आणि श्रीमंतीमधील..
By Admin | Updated: May 15, 2014 23:49 IST2014-05-15T23:49:10+5:302014-05-15T23:49:10+5:30
देशातील आर्थिक असमानतेमध्ये मोठीच वाढ झाली आहे. धनिकांचे मजल्यावर मजले चढतात तर गोरगरीब नागरिकांना दारिद्रय़ात खितपत जगावे लागते.

दरी गरिबी आणि श्रीमंतीमधील..
देशातील आर्थिक असमानतेमध्ये मोठीच वाढ झाली आहे. धनिकांचे मजल्यावर मजले चढतात तर गोरगरीब नागरिकांना दारिद्रय़ात खितपत जगावे लागते. उत्तुंग फ्लॅट सिस्टीमपासून काही अंतरावर असलेल्या या झोपड्या श्रीमंती आणि गरीबीतील दरी दाखविणारे वर्धा शहरातील यवतमाळ मार्गावरील हे बोलके चित्र.