वाहत्या पाण्याचा सदुपयोग :
By Admin | Updated: May 18, 2017 00:36 IST2017-05-18T00:36:01+5:302017-05-18T00:36:01+5:30
समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर येथे पाणी पुरवठा योजनेच्या एअर व्हॉल्व्हमधुन पाण्याचा अपव्यय सुरू असताना

वाहत्या पाण्याचा सदुपयोग :
वाहत्या पाण्याचा सदुपयोग : समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर येथे पाणी पुरवठा योजनेच्या एअर व्हॉल्व्हमधुन पाण्याचा अपव्यय सुरू असताना येथील महिलांनी येथून पाणी भरणे सुरू केले आहे. नागरिकांना पाणीटंचाई सोसावी लागत असून वाहत्या पाण्याचा असा सदुपयोग सुरू आहे.