अधिकमासातील स्रान :

By Admin | Updated: June 29, 2015 02:28 IST2015-06-29T02:28:07+5:302015-06-29T02:28:07+5:30

अधिकमासात नदीवरील स्रानाला मोठे महत्त्व असल्याचे मानले जाते.

Upper section: | अधिकमासातील स्रान :

अधिकमासातील स्रान :

 अधिकमासात नदीवरील स्रानाला मोठे महत्त्व असल्याचे मानले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी नदीपात्रांमध्ये नागरिक स्रानाला जात आहेत. रविवारी एकादशी असल्याने पवनार येथील धाम नदीपात्रात स्रानासाठी पहाटेपासूनच रीघ लागली होती. यामुळे आश्रम परिसराला यात्रेचे स्वरूप आल्याचे चित्र होते.

Web Title: Upper section: