शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

क्रीडाशिक्षक पडवे यांचा अनोखा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 11:44 PM

डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक पडवे यांनी अनोखा विक्रम केला आहे. गत ३० वर्षांपासून इंग्रजी, भूगोल विषयाचे अध्यापन करण्यासह ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्य करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक पडवे यांनी अनोखा विक्रम केला आहे. गत ३० वर्षांपासून इंग्रजी, भूगोल विषयाचे अध्यापन करण्यासह ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्य करतात. ध्वजरोहन व ध्वजावतरण याचे त्यांनी ९० वेळा आयोजन केले आहे. या विक्रमाकरिता त्यांचा संस्थेच्यावतीने सत्कार केला.शाळेतील राष्ट्रीय कार्यक्रमात तिरंगाध्वज फडकविण्याची तयारी ते काटेकोरपणे पार पाडतात. यंदा झालेल्या गणराज्य दिनाच्या तयारीची ही त्यांची ९० वी वेळ आहे. एकाच शाळेत झेंडावंदनाच्या तयारीची शतकाकडे वाटचाल करणारे ते एकमेव व्यक्ति असावे.तिरंग्याची सेवा करीत त्यांनी आपल्या भावनांना शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला. 'कृतज्ञ मी या भारताचा, ज्या भूवर मी जन्म घेतला, जरी असल्या अनेक उणिवा, प्रयत्न करीन दूर सारण्या’ अशा काव्यपंक्तीतून त्यांनी मनोगत व्यक्त केले. कविता स्वातंत्र्याच्या या राज्यस्तरीय कविता संग्रहात पडवे यांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. काव्यसंग्रहाचे प्रकाशन सिन्नरम जि. नाशिक येथे करण्यात आले. यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या तिरंग्याच्या अविरत सेवेबद्दल संस्था सचिव अनिल जवादे यांनी प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. तसेच सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली.