शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू, उत्तर प्रदेशमधून आले होते पीओपी काम करायला!

By रवींद्र चांदेकर | Updated: August 15, 2024 17:11 IST

पवनार येथील अर्जुन, दीपक पाटील यांनी शोध मोहीम राबवित एकाला बाहेर काढले.

वर्धा : स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने गुरुवारी पवनार धाम तीरावर अनेक पर्यटकांची गर्दी होती. याच गर्दीमध्ये बलरामपूर उत्तर प्रदेशमधून पीओपीचे काम करायला सब्बू नामक ठेकेदारासोबत आलेले चार, पाच युवकसुद्धा होते. सध्या धाम नदी खळखळून वाहत असून या युवकांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. प्रथम नसीम खान (२५) हा पाण्यात उतरला. खोल पाण्याच्या अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्यासोबत असलेल्या जुमाई खान (२०) याला थोड फार पोहता येत असल्याने तो नसीमला वाचवायला पाण्यात उतरला. त्याने नसीमचा हातसुद्धा पकडला. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते दोघेही वाहत गेले. त्यांचासोबत असलेल्या युवकांनी आरडाओरडा केला. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

पवनार येथील अर्जुन, दीपक पाटील यांनी शोध मोहीम राबवित एकाला बाहेर काढले. दुसऱ्याचा मात्र शोध सुरू आहे. सेवाग्रामचे पोलिस निरीक्षक विनीत घागे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आश्रम परिसरात झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. एकाचा मृतदेह शासकीय  दवाखान्यात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला असून सेवाग्राम पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे. ही घटना दुपारी १:०० वाजताच्या सुमारास छत्री शेजारी असलेल्या पालखी डोहात घडली.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी