शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:13 IST

मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला मागाहून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झालेत. बुधवारी १५ ला रात्री १० वाजता कारंजा पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. अपघातात प्रवीण मनोहर मानापुरे (२९) व रोशन पुरूषोत्तम बारई (३२) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देकारचालक पसार: कारंजा पेट्रोेलपंपाजवळील अपघात

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.): मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला मागाहून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झालेत. बुधवारी १५ ला रात्री १० वाजता कारंजा पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली.अपघातात प्रवीण मनोहर मानापुरे (२९) व रोशन पुरूषोत्तम बारई (३२) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. कारंजा येथील आरिएंटल टोलनाक्याचा अकाउंटंट विजय रामाराव (३५) हा नेहमीच्या सवयीप्रमाणे अतिमद्य प्राशन करून कोंढाळीकडून आपल्या स्वत:च्या चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.३२ वाय ३०३० ने कारंजाकडे भरधाव वेगाने येत असताना कारंजा येथील पेट्रोलपंपावरून दुचाकी क्र.एम.एच.४३ एबी ७११३ ने निघालेले प्रवीण मनोहर मानापुरे (२९) व रोशन पुरूषोत्तम बारई (३२) रा. कारंजा यांच्या गाडीला कारचालकाने मागाहून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघेही जागीच ठार झालेत. अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच कारंजा येथून पेट्रोलपंपाच्या दिशेने युवक निघाले. तोपर्यंत विजय रामाराव अपघातस्थळावरून गायब झाला. त्याने ओरीएंटल टोलनाक्यावर अपघातग्रस्त गाडी टाकून तेथून ओरीएंटल टोल नाक्याच्या मुख्य व्यवस्थापकांकडे असलेल्या एम.एच.३२ सी. ६२८२ गाडीने पोलीस ठाण्यात जातो, असे सांगून फरार झाला. अपघातानंतर कारंजामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परंतु, रामाराव फरार झाल्याने पुढील अनर्थ टळला. गुरुवारीही कारंजात तणाव कायम होता. अनुचित घटना घडू नये म्हणून रात्रीच वर्धा येथून दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते. यामुळे कारंजा पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते. आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे स्वत: कारंजा येथे उपस्थित होते. ठाणेदार राजेंद्र शेटे रात्रीपासून विजय रामाराव याचा शोध घेत होते. मृतांच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू