शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

दुचाकीची बैलगाडीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:49 IST

तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमे जवळ भरधाव दुचाकीने बैल गाडीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शिवाय एक बैलही दगावला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

ठळक मुद्देबैलाचा मृत्यू। एक गंभीर, नागपूर- चंद्रपूर मार्गावरील मध्यरात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमे जवळ भरधाव दुचाकीने बैल गाडीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शिवाय एक बैलही दगावला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर खांबाडा शिवारात चंद्रपूरकडून सेलू मुरपाडच्या दिशेने जात असलेल्या एम. एच. ३५ एस. २१९९ क्रमांकाच्या दुचाकीने वरोडाकडे जात असलेल्या बैल गाडीला जबर धडक दिली. यात दुचाकीचालक अश्विन लंकेश्वर पाटील (२५) याचा जागीच मृत्यू झाला तर सुशील अशोक कडू (१९) हा गंभीर जखमी झाला. हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथील रहिवासी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यात एक बैलही गतप्राण झाल्याने पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघात