शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शेततळ्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; समुद्रपूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 15:31 IST

रविवारी दुपारच्या सुमारास कुमरे व त्यांची पत्नी शेतात काम करत होते. दरम्यान, दोन्ही मुलं खेळत असताना ते शेततळ्याजवळ गेले व ते तळ्यात बुडाले. सायंकाळी आई वडीलाने त्यांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले.

ठळक मुद्देजुनापाणी शिवारातील घटना

वर्धा : समुद्रपुर तालुक्यातील शेडगाव जुनापाणी शिवारात दोन मुलांचा खेळता खेळता शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना रविवारी (दि. ३) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृतक सख्खे बहीण-भाऊ आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शेडगाव जुनापाणी शिवारात नागपूर येथील देवांनन पंचभाई यांच्या शेतात शैलेश कुंभरे (रा. शालीवाडा, जि. शिवनी मध्य प्रदेश) अडीच वर्षापासून कामाला आहे. कुमरेंना शितल शैलेश कुमरे (वय ६) व शिवम शैलेश कुमरे (वय ४) ही दोन मुले आहेत.  

रविवारी दुपारच्या सुमारास कुमरे व त्यांची पत्नी शेतात काम करत होते. दरम्यान, दोन्ही मुलं खेळत असताना ते शेततळ्याजवळ गेले व ते तळ्यात बुडाले. सायंकाळी आई वडीलाने त्यांचा शोध घेतला असता आधी मुलाचे मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. घाबरलेल्या अवस्थेत दोघांनी धाव घेत तळ्यात बघितले असता मुलीचाही मृतदेह दिसून आला.या घटनेने कुमरे दाम्पत्यावर आभाळच कोसळले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पुढील तपास समुद्रपुर पोलीस करीत आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूAccidentअपघात