शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-हैदराबाद महामार्गावर मिनी ट्रॅवल्स दुभाजकावर आदळून पलटी; दोन ठार, २५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 11:06 IST

वर्धा- नागपूर-हैदराबाद मार्गावरील शिवारात आजंती शिवारात रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात असलेली एक ट्रॅवल दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर २५ जण गंभीररित्या जखमी झाले.

ठळक मुद्देआजंती शिवारातील घटना

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेली मिनी ट्रॅवल्स दुभाजकावर आदळून २ जण जागीच ठार तर, २५ जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.   

वर्धा- नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात पांढरकवडावरून मंगळवारी रात्रीच्या सुमारास मजुर घेऊन नागपूरकडे धरधाव वेगाने निघालेली मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक (एम ए २९ एम ८४५४) दुभाजकावर धडकून पलटी झाली. ट्रॅवल भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन दुभाजकावर जाऊन धडकले. हा अपघात इतका भीषण होता की यात दोनजण जागीच ठार झाले तर २५ जण गंभीररित्या जखमी झाले.  या ट्रॅव्हल्समधून २० ते २२ मजूर पांढरकवडावरून दिवाळीसाठी मध्य प्रदेश येथे आपल्या गावाकडे परत जात असल्याची माहिती आहे. 

घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद हिंगणघाट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू