ट्रक शिरला दुकानात...

By Admin | Updated: January 13, 2016 02:46 IST2016-01-13T02:46:14+5:302016-01-13T02:46:14+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौकात हैदराबादकडून येणारा भरधाव ट्रक एचआर ३८ एम ३१९७ दुभाजक ओलांडत दुकानात शिरला. हा अपघात रविवारी पहाटे झाला.

The truck was in the shop ... | ट्रक शिरला दुकानात...

ट्रक शिरला दुकानात...

ट्रक शिरला दुकानात... राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौकात हैदराबादकडून येणारा भरधाव ट्रक एचआर ३८ एम ३१९७ दुभाजक ओलांडत दुकानात शिरला. हा अपघात रविवारी पहाटे झाला. या अपघातात दोन दुचाकी व दुकानाचे नुकसान झाले. जखमी ट्रक चालकावर समुद्रपूर येथे उपचार सुरू आहे.

Web Title: The truck was in the shop ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.