महामार्गावर ट्रक उलटला :
By Admin | Updated: November 7, 2015 02:13 IST2015-11-07T02:13:04+5:302015-11-07T02:13:04+5:30
अमरावती-नागपूर महामार्गावर अमरावतीकडे जात असलेला ट्रक गुरुवारी रात्रीच्या दरम्यान

महामार्गावर ट्रक उलटला :
महामार्गावर ट्रक उलटला : अमरावती-नागपूर महामार्गावर अमरावतीकडे जात असलेला ट्रक गुरुवारी रात्रीच्या दरम्यान तळेगाव घाटात उलटला. यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.