तृष्णा तृप्ती...
By Admin | Updated: May 18, 2016 02:10 IST2016-05-18T02:10:48+5:302016-05-18T02:10:48+5:30
वर्धेचे तापमान ४६ अंशावर पोहोचले. माणसांसह प्राण्यांचाही जीव कासावीस होतो आहे.

तृष्णा तृप्ती...
तृष्णा तृप्ती...वर्धेचे तापमान ४६ अंशावर पोहोचले. माणसांसह प्राण्यांचाही जीव कासावीस होतो आहे. पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून झाडांवर टांगलेल्या मातीच्या भांड्यातील पाण्याने तृष्णा भागविताना खारुताई.