झाडे करावी लागली उभी...
By Admin | Updated: October 14, 2016 02:44 IST2016-10-14T02:44:06+5:302016-10-14T02:44:06+5:30
बुधवारी वायगाव (नि.) परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे कपाशीला जोरदार फटका बसला.

झाडे करावी लागली उभी...
झाडे करावी लागली उभी... बुधवारी वायगाव (नि.) परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे कपाशीला जोरदार फटका बसला. यामुळे उभी झाडे आडवी झाली. ती झाडे मजुरांच्या मदतीने उभी करताना शेतमजूर.