वाहतुकीची कोंडी...

By Admin | Updated: June 3, 2017 00:33 IST2017-06-03T00:33:27+5:302017-06-03T00:33:27+5:30

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शुक्रवारी तूर उत्पादकांनी आंदोलन केले.

Traffic congestion ... | वाहतुकीची कोंडी...

वाहतुकीची कोंडी...

वाहतुकीची कोंडी... वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शुक्रवारी तूर उत्पादकांनी आंदोलन केले. विनोबा भावे उड्डाणपुलावरील वाहतूक अर्धा तास रोखून धरली. परिणामी उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दीड तासाने वाहतुकीची कोंडी सुटली.
 

Web Title: Traffic congestion ...