अश्वाला प्रशिक्षण...
By Admin | Updated: March 19, 2017 01:10 IST2017-03-19T01:10:47+5:302017-03-19T01:10:47+5:30
लग्नसमारंभांमध्ये वरातीसाठी तथा विविध शोभायात्रांमध्ये आजही अश्वाचे स्थान महत्त्वाचे आहे.

अश्वाला प्रशिक्षण...
अश्वाला प्रशिक्षण... लग्नसमारंभांमध्ये वरातीसाठी तथा विविध शोभायात्रांमध्ये आजही अश्वाचे स्थान महत्त्वाचे आहे. शहरातील ठाकरे मार्केट परिसरातील एका व्यावसायिकाने तब्बल दोन लाखांत अश्व विकत घेतला असून त्याला प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसते.