टमाटर पिकाला ओलीत.. गोजी-सेवाग्राम मार्गावरील एका शेतात असलेल्या टमाटर पिकाला अधिक फळधारणा होण्याकरिता बांबू व ताराचा आधार देऊन वेलाची बांधणी करण्यात आली आहे. तसेच या पिकाला पाणी ओलविणे सुरू झाले आहे.
टमाटर पिकाला ओलीत..
By admin | Updated: October 26, 2015 02:06 IST