टमाटरची शेती :
By Admin | Updated: March 4, 2017 00:44 IST2017-03-04T00:44:19+5:302017-03-04T00:44:19+5:30
कारंजा (घा.) तालुक्यातील चांदणी शिवारातील एका युवा शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन शेतात टमाटरची लागवड केली.

टमाटरची शेती :
टमाटरची शेती : कारंजा (घा.) तालुक्यातील चांदणी शिवारातील एका युवा शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन शेतात टमाटरची लागवड केली. हे शेत आता फुलले आहे. अन्य शेतकऱ्यांसाठी ही बाब प्रेरणादायक ठरत आहे.