भर उन्हात वृद्धावस्थेतही परिश्रम...

By Admin | Updated: May 21, 2015 02:07 IST2015-05-21T02:07:42+5:302015-05-21T02:07:42+5:30

हे वृद्ध दाम्पत्यही उदरनिर्वाहाकरिता चार चाकी बंडीतून भर उन्हात विक्रीसाठी भाजी नेताना.

Tired of old age ... | भर उन्हात वृद्धावस्थेतही परिश्रम...

भर उन्हात वृद्धावस्थेतही परिश्रम...

मनुष्याचा वृद्धापकाळ हे बालपणच असते, असे म्हटले जाते. बालवयात विशेष कामे सांगितली जात नाही; पण वृद्धापकाळातही अनेकांना श्रमाची कामे करावी लागतात. हे वृद्ध दाम्पत्यही उदरनिर्वाहाकरिता चार चाकी बंडीतून भर उन्हात विक्रीसाठी भाजी नेताना.

Web Title: Tired of old age ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.