शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कार रेसिंग’चा नादच ठरला काळ! वर्धेतील अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 09:55 IST

Vardha Accident: देवळीनजीकच्या सेलसुरा येथे २५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील सात भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

वर्धा : देवळीनजीकच्या सेलसुरा येथे २५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील सात भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तब्बल सात दिवसांनंतर या विद्यार्थ्यांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून एका काळ्या रंगाच्या कारसोबत लावलेली ‘रेस’ त्यांच्या जीवावर बेतल्याचे पुढे आले आहे. सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सात जिवलग मित्र इसापूरजवळील एका प्रसिद्ध ढाब्यावर पवन शक्ती याचा वाढदिवस साजरा करून परतत असताना एका कारसोबत लावलेल्या रेसिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या सीटवर बसलेल्याने हा व्हिडिओ शूट केला. वेगावर नियंत्रण न मिळाल्याने कार सरळ पुलावरून ४० फूट नदीत कोसळली.  

एकाने म्हटले सर... जरा आरामसे चलाव...एका काळ्या रंगाच्या कारबरोबर रेस लावताना मृतक सातही डॉक्टर बसलेल्या गाडीचा वेगही १५० च्यावर होता. दरम्यान, कारमधील एका तरुणाने सर गाडी जरा आरामसे चलाव...असा शब्दप्रयोग केला होता. शिवाय कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे सुरू असल्याचे व्हिडिओतून दिसून आले. सातही तरुण जोरजोराने आरडाओरड करून सेलिब्रेशन करीत असल्याचेही दिसून येत होते. 

इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिळाला व्हिडिओ वाढदिवस साजरा करून परत येताना अपघातात मृत पावलेल्या शुभम जयस्वाल याने कारसोबत लावलेल्या रेसिंगचा व्हिडिओ शूट करून अपघाताच्या काही वेळापूर्वीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. तेथूनच हा व्हिडिओ पुढे व्हायरल झाल्याची माहिती आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र