बोर व न्यू बोर अभयारण्यामध्ये नुकतीच प्राणीगणना करण्यात आली़ यात पाच वाघ आढळल्याची माहिती समोर आली आहे़ अभयारण्यातील पाणवठ्याजवळ बसलेला हा पट्टेदार वाघ पर्यटकांना खुणावत असल्याचेच दिसून येत आहे़
बोर अभयारण्यातील वाघ...
By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST