डोंगरगाव धरणाने गाठला तळ...
By Admin | Updated: May 22, 2016 01:50 IST2016-05-22T01:50:14+5:302016-05-22T01:50:14+5:30
मे महिन्यातील कडक उन्हामुळे नदी, तलाव, नाले, विहिरी, प्रकल्पांची पाणी पातळी कमालीची घटली आहे.

डोंगरगाव धरणाने गाठला तळ...
डोंगरगाव धरणाने गाठला तळ... मे महिन्यातील कडक उन्हामुळे नदी, तलाव, नाले, विहिरी, प्रकल्पांची पाणी पातळी कमालीची घटली आहे. सेलू तालुक्यातील डोंगरगाव धरणानेही तळ गाठला असून प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक राहिला आहे.