मळणी यंत्र पेटले...
By Admin | Updated: February 9, 2016 01:44 IST2016-02-09T01:44:19+5:302016-02-09T01:44:19+5:30
दुकानासमोर ठेवलेल्या मंळणी यंत्राने अचानक पेट घेतला.

मळणी यंत्र पेटले...
मळणी यंत्र पेटले... दुकानासमोर ठेवलेल्या मंळणी यंत्राने अचानक पेट घेतला. हा प्रकार समुद्रपूर गिरड मार्गावर घडला. यंत्र पेटण्याचे कारण मात्र समजले नाही. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.